Palm Tree
Palm Tree

"आसन म्हणजे काय?"

शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी योगातील एक महत्त्वाची क्रिया म्हणजे “आसन”.

प्रकार, फायदे आणि योग्य पद्धती

1.ताडासन (Tadasana)

शरीर सरळ ठेवून, वर ताणून उभे राहायचे. शरीराचे संतुलन आणि उंची सुधारते. ताडासनाचे फायदे: पाठीचा कणा मजबूत होतो. मानसिक एकाग्रता वाढते. पचन सुधारते आणि थकवा दूर होतो.

Palm Leaf
Green Leaf

2. वृक्षासन (Vrikshasana)

एका पायावर उभे राहून, झाडासारखे संतुलन राखणे हे वृक्षासन. मनाची शांतता मिळवते. वृक्षासनाचे फायदे पाय बळकट होतात. मानसिक स्थैर्य वाढते. तणाव कमी होतो आणि समतोल सुधारतो.

3.त्रिकोणासन (Trikonasana)

पाय बाजूला पसरवून, शरीर त्रिकोणासारखे झुकवायचे. कंबर आणि पाठीवर ताण येतो. त्रिकोणासनाचे फायदे लवचिकता वाढते, पचन सुधारते. पाठदुखी कमी होते, त्वचा तेजस्वी होते.

Palm Leaf
Green Leaf

4.वीरभद्रासन (WarriorPose)

योद्ध्याप्रमाणे उभे राहून बळ, धैर्य आणि स्थिरता निर्माण करणारे शक्तिशाली आसन. वीरभद्रासनाचे फायदे पाठीचा कणा बळकट होतो, आत्मविश्वास वाढतो. श्वसनशक्ती व पचनक्रिया सुधारते.

Palm Leaf
Green Leaf

5.पद्मासन (Padmasana)

मांडी घालून ध्यानात बसण्याची आसनमुद्रा. मनाची शांतता आणि एकाग्रता साधते.