1107 जागांसाठी सुवर्णसंधी

images 1

DMER महाराष्ट्र भरती 2025 – 1107 जागांसाठी सुवर्णसंधी!

वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी! महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून (DMER) विविध गट-क पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर ...