आपण शासकीय नोकरीच्या शोधात आहात का?
तर तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी उपलब्ध झाली आहे!
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात “शिपाई” पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
📌 भरतीची माहिती थोडक्यात
तपशील माहिती
पदाचे नाव : शिपाई
एकूण जागा : 06
शैक्षणिक पात्रता : किमान 10वी उत्तीर्ण
नोकरीचे ठिकाण : मुंबई , महाराष्ट्र.
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे
निवड प्रक्रिया : ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
भरती प्रक्रिया : मुलाखत (Interview)
-अर्ज पाठवण्याचा पत्ता
सचिव,
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,
दुसरा माळा, अॅनेक्स इमारत,
मंत्रालय, मुंबई – ४०००३२.
🗓️ महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरवात: 30 जून 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जुलै 2025
🖊️ महत्वाची टीप
शासकीय नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका!
सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तुमचा अर्ज वेळेत आणि अचूक पद्धतीने पाठवा.
✍️ हा माझा पहिला ब्लॉग आहे.
तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. माहिती उपयोगी वाटली असेल, तर आपल्या मित्रांशी शेअर करा.