CDAC Bharti 2025: 280 जागांसाठी भरती – आता अर्ज करा !

By Kadambari Kadam

Updated on:

Cdac

CDAC मध्ये मोठी संधी! 280 डिझाईन इंजिनिअर आणि टेक्निकल मॅनेजर पदांसाठी भरती

Cdac

जाहिरात क्र.: CORP/ACR/02/2025

पदांची नावे व एकूण पदे

खालील पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे:
पद क्र. 1) डिझाईन इंजिनिअर-E1: 203 जागा
पद क्र. 2) सिनियर डिझाईन इंजिनिअर-E2: 67 जागा
पद क्र. 3) प्रिन्सिपल डिझाईन इंजिनिअर-E3: 05 जागा
पद क्र. 4) टेक्निकल मॅनेजर-E4: 03 जागा
पद क्र. 5) सिनियर टेक्निकल मॅनेजर-E5: 01 जागा
पद क्र. 6) चीफ टेक्निकल मॅनेजर-E6: 01 जागा

एकूण:  280 जागा

पात्रता :

प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची माहिती दिलेल्या मूळ जाहिरातीत बघावी.

वयाची अट :

प्रत्येक पदासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
SC/ST: 05 वर्षांची सूट
OBC: 03 वर्षांची सूट

पद क्र. 1: 30 वर्षांपर्यंत
पद क्र. 2: 33 वर्षांपर्यंत
पद क्र. 3: 37 वर्षांपर्यंत
पद क्र. 4: 41 वर्षांपर्यंत
पद क्र. 5: 46 वर्षांपर्यंत
पद क्र. 6: 50 ते 65 वर्षांपर्यंत

महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: जुलै 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक्स:

जाहिरात : https://www.cdac.in/index.aspx?id=job_Advt_BLR_CDAC_05072025

ऑनलाइन अर्ज : https://recruitment.cdacb.in/

अधिकृत वेबसाईट: https://cdac.in/index.aspx?id=lu_C-DAC_tvm_STDC01072025

तुमच्या मित्रांना आणि ओळखीच्या गरजू उमेदवारांना ही पोस्ट शेअर करायला विसरू नका!

Kadambari Kadam

Research student at Shivaji University, Kolhapur.

Leave a Comment