NIA Aviation Services Bharti 2025–12वी पास उमेदवारांसाठी 4787 जागा!

By Prathamesh Suryavanshi

Published on:

NIA Aviation Services Bharti 2025

NIA Aviation Services Bharti 2025 – 12वी पास उमेदवारांसाठी 4787 जागा! ऑनलाईन अर्ज सुरू

Image 2025

नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी आनंदाची बातमी!
NIA Aviation Services Private Limited अंतर्गत ग्राहक सेवा संघटक (Customer Service Executive) पदासाठी 4787 जागांसाठी भरती सुरू आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 जून 2025

जर तुम्ही १२वी उत्तीर्ण असाल आणि ग्राहक सेवा क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठीच आहे!

📌 भरती तपशील:

पदाचे नाव: ग्राहक सेवा संघटक (Customer Service Executive)

पदसंख्या: 4787

शैक्षणिक पात्रता: किमान 12वी उत्तीर्ण(मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे

वेतनश्रेणी: ₹13,000 ते ₹25,000 प्रतिमाह

अर्ज फी: ₹400 + GST

अर्जाची पद्धत: ऑनलाईन

शेवटची तारीख: 30 जून 2025

⏳ विलंब करू नका! ही संधी तुमचं करिअर घडवू शकते. आजच ऑनलाईन अर्ज करा!

अर्ज करण्याआधी अधिकृत वेबसाईटवरील सूचनांचा आणि अटींचा नीट अभ्यास करा.

Prathamesh Suryavanshi

Research student at Shivaji University, Kolhapur

Leave a Comment